नागपुरात कोरोना संशयित रुग्णांची संख्या २३

अमेरिकेतून नागपुरात आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने बुधवारी पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. या रुग्णाच्या अत्यंत जवळून संपर्कात आलेल्या १५ संबंधितांना गुरुवारी मेयो, मेडिकलमध्ये दाखल करून त्यांचे नमुने घेण्यात आले. यासह…